Friday, February 4, 2011

When Kapil Sibbal Visits a school in Delhi. . . .


Young Sameena clutched the microphone and asked Kapil Sibal, the Minister of Human Resource Development, "Why is my school so small? When will we get clean and big rooms?" Not to be left out, Sameena's friend, sitting beside her, chipped in, "We have only one teacher. When will we get more teachers in our school?"

The children had the opportunity to question Kapil Sibal when he attended their school in Chandni Chowk, in old Delhi, to pledge his support to the Awaaz Do campaign.

Surrounded by more than a hundred and fifty children, the Minister assured Sameena and her friends that the central and state governments are working hard to ensure that in the next three years, every school in the country will have clean rooms, separate toilets for boys and girls and one teacher per 30 students in every primary school.


The Minister was presented with a large map of India representing the collective voice of more than two lakh Awaaz Do champions who have spoken up for the eight million children in the country who are currently out of school.

"There are eight million children who need to be provided a discrimination-free, inclusive education. RTE provides for equitable and quality education. The Awaaz Do campaign helps ensure it. Let us be part of it," said Sibal.

So, Awaaz Do Champion, isn't it thrilling? You have energised the campaign with your voice and there is no stopping till every child in India is in school. Go ahead, keep spreading the word and the spirit.
Awaaz Do, with all the passion that you have.

8 million children need every
bit of your support

Thursday, February 3, 2011

Great Educationalist, Nilesh Nimakar Gets Award


ठाण्याच्या आदिवासी भागातील शिक्षणतज्ज्ञ नीलेश निमकर यांना
महाराष्ट्र फाऊंडेशनचा पुरस्कार

क्वालिटी एज्युकेशन सपोर्ट ट्रस्ट ( क्वेस्ट ) या संस्थेचे विश्वस्त आणि संचालक नीलेश निमकर यांना नुकताच महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘ युवा कार्यकर्ता पुरस्कार ’ जाहीर झाला . ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विभागात श्री . निमकर यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल हा पुरस्कार त्यांना देण्यात येत असून पंचवीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे . नीलेश निमकर आणि त्यांच्या काही समविचारी सहकाऱ्यांनी एकत्र येऊन शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी २००७ साली क्वेस्ट या संस्थेची स्थापना केली . नीलेश निमकर हे गेली पंधरा वर्षे शालेय स्तरावर शिक्षणक्षेत्रातील मूलभूत बदलांसाठी अभ्यास व संशोधनाची कास धरून कार्यरत आहेत . त्यांच्या या अभ्यासपूर्ण प्रयत्नांना रतन टाटा ट्रस्टसारख्या सन्माननीय संस्थांनीदेखील सहकार्य करुन कार्यविस्तारास पाठबळ दिले आहे . एकूणच प्राथमिक शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्यासाठी नवशिक्षणपद्धती , जागतिक स्तरावर चाललेले संशोधन , विचार यांचा मेळ घालून क्वेस्ट परिवर्तनशील राहिले आहे . शासनातर्फे शिक्षणाच्या हक्कासंबंधी कायदा झाल्यामुळे शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाची यंत्रणा निर्माण करतानाच त्याच्या गुणवत्तेकडेही लक्ष देण्याची गरज आहे अशी क्वेस्टची धारणा आहे .

क्वेस्ट संस्थेविषयी :

‘ क्वेस्ट ’ चे कार्य प्रामुख्यानेत पूर्व प्राथमिक शिक्षण , प्राथमिक शिक्षण आणि शिक्षक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात चालते . ठाणे जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातील बारा गावांमध्ये आणि नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव तालुक्यात नऊ ठिकाणी इ . पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना भाषा व गणित शिकवण्यासाठी क्वेस्टतर्फे पूरक वर्ग - म्हणजेच ‘ बालभवन ’ - चालवले जातात . बालभवनात शिक्षक म्हणून गावातील स्थानिक युवकांची खास प्रशिक्षण देऊन नेमणूक करण्यात येते . भाषा शिक्षणासाठी नीलेश निमकर यांनी बनवलेल्या ‘ माझे पुस्तक ’ या विशेष पुस्तकमालेचा वापर करून विविध कृतींतून शिक्षण दिले जाते . आरंभिक वाचन - लेखनावर कोणकोणते घटक कसा परिणाम करतात याचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याचा प्रयत्नही या उपक्रमात करण्यात येत आहे . याशिवाय अंगणवाडीतील मुलांची लिहिण्या - वाचण्याची पूर्वतयारी व्हावी म्हणून त्यांच्यासोबतही विविध खेळ आणि कृती घेतल्या जातात . क्वेस्टचे हे काम एकट्या वाडा तालुक्यातच आतापर्यंत जवळपास सातशे विद्यार्थ्यांपर्यंत पोचले आहे . गेल्या तीन वर्षांत क्वेस्टच्या बालभवनांतील विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित आकलनामध्ये आणि त्यांना मिळणार् ‍ या गुणांमध्ये चांगलीच प्रगती दिसून आली आहे .

याशिवाय संस्थेने वाडा तालुक्यातील सोनाळे या गावात ‘ सरस्वती साधन केंद्र ’ स्थापन केले आहे . या ‘ रिसोर्स सेंटर ’ मध्ये अनेक पुस्तके आणि विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहे . येथे इ . पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ उपचारात्मक गणित कार्यक्रम ’ चालवला जातो आणि विज्ञान खेळणी बनवायचा उपक्रमही घेतला जातो . जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षक आणि स्थानिक ग्रामस्थ या सर्वांसाठी इथले वाचनालय खुले आहे . शिक्षकांची गटसंमेलने आणि शैक्षणिक सहलींसाठीही ही जागा उपलब्ध करून देण्याचा क्वेस्टचा मानस आहे .

ग्रामीण भागातील मुलांसाठी क्वेस्टचे आणखी खास उपक्रम म्हणजे क्रीडा शिबिर आणि ग्रामीण कलाशिक्षण कार्यक्रम . शारीरिक शिक्षण आणि कला आस्वाद यांच्या संधी ग्रामीण भागात अभावानेच आढळतात . म्हणून क्वेस्टच्या या दोन्ही उपक्रमांद्वारे मुलांपर्यंत असे शिक्षण पोचवण्याचा प्रयत्न आहे , ज्यायोगे मुलांना सर्वांगीण शिक्षण मिळू शकेल .

संस्थेतर्फे राबवण्यात येणार् ‍ या इतर शैक्षणिक उपक्रमांमध्ये परिसरातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांसाठी एक अभ्यास मंडळही चालवले जाते . या मंडळाचे सदस्य महिन्यातून एकदा भेटतात आणि शिक्षणशास्त्र , विषयविशिष्ट अध्यापन अशा मुद्द्यांवर वाचन , सादरीकरणे आणि चर्चा करतात .

महाराष्ट्र फाउंडेशनने दिलेल्या पुरस्कारामुळे शिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी आदिवासी विभागात चालणार् ‍ या या प्रयत्नांची दखल घेतली गेली आहे !

अधिक माहितीसाठी -
संस्थेचे संकेतस्थळ : http://www.quest.org.in/

Friday, January 21, 2011

India The Supreme Power But When?

सध्या अमेरिकेची लोकसंख्या ३० कोटी ,तर युरोपची ४८ कोटी आहे. या लोकसंखेच्या निम्मे म्हणजे जवळपास २२ कोटी विदयार्थी भारतात आहेत. परंतु त्यापैकी केवळ २.६ कोटी म्हणजेच ११.८१ % विदयार्थीच महाविदयालयात जातात. उर्वरित १९ कोटी विदयार्थी महाविदयालयात जात नाहीत. ही एखाद्या खाजगी संस्थेच्या सर्व्हेतील आकडेवारी नसून खुद्द केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी स्वतः एका अभियांत्रीकी महाविदयालयाच्या सुवर्ण पदक वितरण समारंभात सादर केलेली आकडेवारी आहे .
अशी परिस्थिती असताना भारत या तरूण पिढीच्या जोरावर महासत्ता बनणार तरी कसा ? आणि आर्थिकदृष्ट्या बनला तरी अशिक्षितांची महासत्ता म्हणून ओळखला जाईल का ? अशी महासत्ता आपल्याला अपेक्षित आहे का ?
या प्रश्नांना उत्तरे हवी असतील तर शासनाला आत्मपरीक्षण करणे गरजेचे ठरेल. सन २०२० पर्यंत ७ कोटींच्या घरात महाविदयालयीन विधार्थ्यांची संख्या नेण्यासाठी आजच्या ४५० विद्यापीठांची संख्या ७०० ते ८०० च्या घरात न्यावी लागेल. २२ हजार महाविदयालयांची संख्या ३५ ते ४० हजारांच्या घरात न्यावी लागणार आहे. मात्र हे करताना शिक्षणाची गुणवत्ता टिकविणे, हे प्रमुख आव्हान आहे. तसेच यासाठी शासनाची आर्थिक परिस्थिती तितकीशी चांगली नसल्यामुळे खाजगी क्षेत्राची शिक्षणातील गुंतवणूक वाढविणे अनिवार्य आहे. परंतु हे करताना शिक्षणाचे बाजारीकरण होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे करताना जनता,विरोधी पक्ष,विविध शैक्षणिक , दलित नेते यांना बरोबर घेणे,हे शासनापुधील आव्हान आहे. शेवटी हा एक टीमवर्कचा भाग आहे ,यात सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.

वेळेची किंमत !

वेळेची किंमत !
.by संजय कुलकर्णी.


एका वर्षाची किंमत विचारा...

नापास होणार्या विद्यार्थ्याला !



एका महिन्याची किंमत विचारा...

पेन्शनची वाट पाहणार्या पेन्शनरला !



एका आठवड्याची किंमत विचारा...

एका साप्ताहिकाच्या संपादकाला !



एका दिवसाची किंमत विचारा...

रोजंदारीवर काम करणार्या मजुराला !



एका तासाची किंमत विचारा...

प्रेयसीची वाट पाहणार्या प्रियकराला !



एका मिनिटाची किंमत विचारा...

ट्रेन चुकलेल्या प्रवाश्याला !



एका सेकंदाची किंमत विचारा...

नुकत्याच अपघातातून वाचलेल्या व्यक्तीला !



एका क्षणाची किंमत विचारा...

गोल्ड मेडल हुकलेल्या ओलिंपिक खेळाडूला !



वेळ निघून गेल्यावर वेळेची किंमत समजते...

वेळेची किंमत आयुष्यात न जाणणार्याला... !!!

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...!

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...
धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय
रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय
नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर
छान अक्षरात आपल नाव लिहायचाय
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन
नलाखाली हात धरून पानी प्यायचाय,
कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या
चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय
सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का?
हा विचार करत रात्री झोपी जायचय,
अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

घन्टा व्हायची वाट का असेना
मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय,
घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय,
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.

कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा
दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय,
कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा
पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय,
कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्रान्नी बसायच.....!!!

मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...!
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय...!

From : Facebook

Friday, January 7, 2011

School Management Committee is Essential for every School...

Awaaz Do!

Families and communities have an important role to play in ensuring child-friendly education for each and every one of the estimated 190 million girls and boys in India who are of elementary school age.

The RTE Act, 2009 seeks greater involvement of communities in school development and management. The Act therefore makes the creation of a School Management Committee (SMC) mandatory for all schools.

School Management Committees are made up of parents, local authorities, teachers and children, with 75 per cent of members being parents and 50 per cent women.

Each committee will develop a School Development Plan for three years and will work with the local authorities and teachers to make the school child-friendly, including special provisions for out-of-school children and children with special needs.


Such community participation is crucial to ensuring a child-friendly "whole school" environment, including separate toilet facilities for girls and boys and attention to matters of health, water, sanitation and hygiene.

Once a state government notifies the RTE - as the governments of Orissa and Sikkim have already done - all schools must form a School Management Committee within six months.

As an Awaaz Do Champion you can encourage members of your community to play an active role in school development and management and support the School Management Committee of a school in your neighbourhood.

For the 8 million children who are out of school today, let's continue to step forward together to make the right to education a reality for every child in India.

It's an e-mail by Urmila Sarkar

Wednesday, January 5, 2011

Sharada Pawara : Ek Aasha



शारदा मधुकर पावरा : एक आशा
Sharada is a very clever, Beautiful and nice girl in my class. She is as sweet as any good girl. She has the maturity of elder girls. She always thinks differently and independently. She has very positive attitude. She always seeks opportunities to get more and more knowledge. Such students are rare nowadays. I was totally impressed by the way she handles my whole class. She is Monitor of the class. She has good command on class. She never complains about her classmates. And I like that.
One day I asked her about her bold and co-operative nature. She told me her story. The story is simple but her determination to learn was extraordinary. She told me that her parents are very poor. They don't have enough land to cultivate and live. So when she was in Fifth standard her parents took her with them in some other place to work. Her education was stopped. But she never.
When they returned this bold girl admitted herself in the school without taking permission of her parents. The parents did not like the idea of her education as she was a girl child. They tried to stop her education because there was no one to look after her younger ones. But she won't listen. She took one of the Asha Activists "Prerika" (Stimulator) with her to persuade her parents. Then they both tried to teach her parents about the Importance of Education.
After completing the daily chores, she attends school regularly. Her village is 1.5 Km long from the school,Kai. Digambarao Padvi Madhyamik Vidyalaya Kansai. She is in VIII standard now. I am her Class teacher.
She has taken many trainings in Asha Project. Where she got to know that Education is above all. In training the Asha Activists teach them about the Girls Health, Aids, Sex Education and other things. She spoke very boldly before camera. She is real activist of Aasha Project. I wish her Good health and Bright Future.
She had the opportunity of talking in TV, Sahhiyadri channel. S